S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण
  • VIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण

    Published On: Apr 18, 2019 10:13 PM IST | Updated On: Apr 18, 2019 10:22 PM IST

    नांदेड, 18 एप्रिल : जिह्यातील उमरी तालुक्यातील बोळसा गावातील मतदान केंद्रावर गुरुवारी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. तांत्रिक बिघाडामुळे झालेला विलंब लक्षात घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी या मतदान केंद्रावर रात्री 11 वाजेपर्यत मतदान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बोळसा मतदान केंद्रावर सायंकाळी 6 वाजतापासून जवळपास 200 मतदार रांगेत उभे असून, त्या सर्वांना रात्री 11 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close