• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: खोतकरांचं बंड उद्धव ठाकरेंनी कसं केलं शांत? मुख्यमंत्र्यांनी सांगितली गोष्ट
  • VIDEO: खोतकरांचं बंड उद्धव ठाकरेंनी कसं केलं शांत? मुख्यमंत्र्यांनी सांगितली गोष्ट

    News18 Lokmat | Published On: Apr 2, 2019 04:09 PM IST | Updated On: Apr 3, 2019 05:40 AM IST

    जालना, 2 एप्रिल : ''जालन्यात खोतकरांचं बंड थंड झालं असून, लोकसभा निवडणुकीत यंदा युतीच जिंकणार' असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. जालन्यातून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर मंगळवारी रावसाहेब दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी पार पडलेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं.

    ताज्या बातम्या

    और भी

    फोटो गॅलरी