Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गिरीश महाजन पुन्हा चर्चेत, लेझीम खेळत ट्रॅक्टरही चालवला
  • VIDEO : गिरीश महाजन पुन्हा चर्चेत, लेझीम खेळत ट्रॅक्टरही चालवला

    News18 Lokmat | Published On: Apr 14, 2019 04:00 PM IST | Updated On: Apr 14, 2019 05:51 PM IST

    जळगाव, 14 एप्रिल : जळगावमध्ये आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लेझीम खेळत नंतर ट्रॅक्टरही चालवला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी