News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: हिंगोलीत आजी-माजी शिवसैनिकामध्येच होणार थेट लढत
  • SPECIAL REPORT: हिंगोलीत आजी-माजी शिवसैनिकामध्येच होणार थेट लढत

    News18 Lokmat | Published On: Apr 7, 2019 03:03 PM IST | Updated On: Apr 7, 2019 03:03 PM IST

    हिंगोली, 7 एप्रिल : हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजीव सातव यांनी माघार घेतल्याने तिथं आता आजी-माजी शिवसैनिकांमध्येच थेट लढत होणार आहे. काँग्रेसतर्फे माजी खासदार सुभाष वानखेडे मैदानात आहेत तर सेनेतर्फे हेमंत पाटील मैदानात आहेत. हिंगोली लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणारा विशेष रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी