News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • नेते प्रचाराला अन् गावकरी पाण्याला; हिंगोली जिल्ह्याचा SPECIAL REPORT
  • नेते प्रचाराला अन् गावकरी पाण्याला; हिंगोली जिल्ह्याचा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Apr 6, 2019 04:07 PM IST | Updated On: Apr 6, 2019 05:21 PM IST

    हिंगोली, 6 एप्रिल : हिंगोली लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरवात झाली आहे. गावोगावी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र, प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना एका वेगळ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. ही अडचण इतकी मोठी आहे की, त्याचं समाधान सध्या तरी कोणत्याही पक्षाकडे नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी