• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'कोल्हा' म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांवर राजू शेट्टींचा पलटवार; म्हणाले..
  • VIDEO: 'कोल्हा' म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांवर राजू शेट्टींचा पलटवार; म्हणाले..

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 07:52 AM IST | Updated On: Apr 13, 2019 07:52 AM IST

    हातकणंगले, 13 एप्रिल : ''मला कोल्हा म्हणणाऱ्यांना या निवडणुकीत जनताच उत्तर देईल'', असा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटना तसंच हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केला. गुरुवारी इस्लामपूर येथे पार पडलेल्या प्रचार सभेत सदाभाऊ खोत यांनी शेट्टींना ''उसाला लागलेला कोल्हा'' असं म्हटलं होतं. त्यावर राजू शेट्टी यांनी सदाभाऊंना सणसणीत उत्तर दिलं. ''मी शेतकऱ्यांचं काम करतो आणि करत राहणार'', असंही ते यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी