News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ...नाहीतर कपडेच उतरवतो; वंचित आघाडीच्या उमेदवाराचा रवी राणांना इशारा
  • VIDEO: ...नाहीतर कपडेच उतरवतो; वंचित आघाडीच्या उमेदवाराचा रवी राणांना इशारा

    News18 Lokmat | Published On: Apr 10, 2019 12:57 PM IST | Updated On: Apr 10, 2019 04:21 PM IST

    अमरावती, 10 एप्रिल : काँग्रेस-राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्याविरोधात जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे देवपारे यांनी पत्रकार परिषदेत घेवून ''अपप्रचार थांबवा, नाहीतर कपडेच उतरवतो' असा इशारा रवी राणा यांना दिला. गुणवंत देवपारे हे अमरावती लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं निवडणूक लढवत आहेत. देवपारे यांनी रवी राणा यांच्या विरोधात सिटी कोतवालीत आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी