• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी गोविंदा पोहोचला अमरावतीला
  • VIDEO: नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी गोविंदा पोहोचला अमरावतीला

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 01:31 PM IST | Updated On: Apr 13, 2019 01:37 PM IST

    अमरावती, 13 एप्रिल : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई युवा स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी शनिवारी अभिनेता गोविंदा अमरावतीमध्ये दाखल झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या 'रोड-शो'मध्ये गोविंदाने जनतेला अभिवादन करत नवनीत राणा यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. यावेळी गोविंदाला बघण्यासाठी अमरावतीकरांनी गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close