S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सुभाष भामरे यांचा सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणारा 'शेतकरी अजेंडा'
  • VIDEO: सुभाष भामरे यांचा सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणारा 'शेतकरी अजेंडा'

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 07:22 AM IST | Updated On: Apr 13, 2019 07:22 AM IST

    धुळे, 13 एप्रिल : भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे धुळे मतदार संघात सगल दुसऱ्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत. ''धुळे जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न तसंच तापी नदी खोऱ्यातले प्रकल्प पूर्ण मार्गि लावणार. याव्यतिरिक्त जामफळसाठी पंतप्रधानांकडून खास निधी मजूर करून घेणार'' असं डॉ.भामरे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close