• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO: 'डे विथ लिडर' : असा सुरू होतो नवनीत राणा यांचा दिवस
 • VIDEO: 'डे विथ लिडर' : असा सुरू होतो नवनीत राणा यांचा दिवस

  News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 09:58 AM IST | Updated On: Apr 9, 2019 12:31 PM IST

  अमरावती, 9 एप्रिल : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार सद्या सर्वत्र शिगेला पोहोचला आहे. अमरावती मतदार संघातील महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा कौर यादेखील पक्षाच्या प्रचारात मग्न आहेत. सद्या त्यांच्या दिवसाची सुरूवात कशी होते आणि संपूर्ण दिनक्रम काय असतो याचा आढावा घातला आहे न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे-ढोके यांनी. दरम्यान नवनीत राणा यांची चिमुकली आरोही हिने ''जब कोयल गाती है गाना, इसबार चुनके आएगी हमारी नवनीत राणा'' असं म्हणाली. नवनीत राणा यांच्यासोबत दिवसभर फिरून त्यांच्या प्रचाराचा घेतलेला हा धावता आढावा.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी