S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काउंटडाउन सुरू; पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज
  • VIDEO: काउंटडाउन सुरू; पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज

    News18 Lokmat | Published On: Apr 10, 2019 10:33 AM IST | Updated On: Apr 10, 2019 10:39 AM IST

    यवतमाळ, 10 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे 24 तास उरले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रशासन सज्ज झाले असून, मतदान केंद्रावर इव्हीएम आणि निवडणूक साहित्य पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. यवतमाळ क्षेत्रात इव्हीएम ठेवण्यात आलेले सीलबंद स्ट्रॉंगरुम आज उघडण्यात आले. त्यानंतर मतपेट्या बाहेर काढण्यात आल्या. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 2100 हून अधिक मतदान केंद्र असून, त्यासाठी आज पहाटेपासूनच यवतमाळच्या शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयात निवडणूक अधिकारी दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close