• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पवारांचा किल्ला ढासळणार की मजबूत होणार? हे समीकरण ठरवणार बारामतीचा खासदार
  • SPECIAL REPORT: पवारांचा किल्ला ढासळणार की मजबूत होणार? हे समीकरण ठरवणार बारामतीचा खासदार

    News18 Lokmat | Published On: May 10, 2019 12:49 PM IST | Updated On: May 10, 2019 12:49 PM IST

    जितेंद्र जाधव (प्रतिनिधी) बारामती, 10 मे: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. त्यासाठीचं कारणही तसंच आहे. बारामतीत मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 2 लाख 32 हजार मतदार वाढले. हे वाढलेले मतदार पवारांच्या गडाला सुरूंग लावणार की गड मजबूत करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी