S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला कसा लागला सुरूंग
  • SPECIAL REPORT: औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला कसा लागला सुरूंग

    News18 Lokmat | Published On: May 24, 2019 11:35 AM IST | Updated On: May 24, 2019 12:02 PM IST

    औरंगाबाद, 24 मे: शिवसेनेचा औरंगाबादेतला गड तब्बल 20 वर्षांनी खालसा झाला. वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी अखेर खैरेंना पराभवाची धुळ चाखण्यास भाग पाडलं. वंचित बहुजन आघाडी, काँग्रेसमधले अंतर्गत मतभेद आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे त्रिकूट चंद्रकांत खैरेंच्या मानहानीकारक पराभवासाठी कारणीभूत ठरलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close