News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'वंचित फॅक्टर'मुळे मतं फुटणार, काँग्रेसनं केलं मान्य
  • VIDEO: 'वंचित फॅक्टर'मुळे मतं फुटणार, काँग्रेसनं केलं मान्य

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 12:46 PM IST | Updated On: May 21, 2019 12:46 PM IST

    सागर कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 21 मे: राज्यात आणि देशात एक्झिट पोल याआधी ही चुकले होते, आम्हाला एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास अशोक चव्हाणांनी वर्तवला. राज्यात आघाडी २०-२२ जागा जिंकेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. वंचित फॅक्टरमुळे मतं खराब होणार सामाजिक समीकरणानं नुकसान होणार असंल्याचं म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी