• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत
  • VIDEO: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 07:31 AM IST | Updated On: Jun 19, 2019 07:31 AM IST

    मुंबई, 19 जून: आठवड्याभरापासून मध्य रेल्वेचं रडगाणं अजूनही कायम आहे. आज मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास 10 ते 20 मिनिटं उशिराने सुरू असल्यानं प्रवासी मात्र चांगलेच वैतागले आहेत. नेरळजवळ दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं लोकलची वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी