• होम
  • व्हिडिओ
  • भाईंदरमध्ये पोलिसांकडून गावठी दारू भट्टी उद्ध्वस्त करतानाचा LIVE VIDEO
  • भाईंदरमध्ये पोलिसांकडून गावठी दारू भट्टी उद्ध्वस्त करतानाचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 10, 2019 11:06 AM IST | Updated On: May 10, 2019 11:06 AM IST

    भाईंदर, 10 मे: ठाणे ग्रामीण पोलिसाच्या दारूबंदी विशेष पथकाने भाईंदरमधील मुर्धा खाडीजवळील गावठी दारूच्या भट्टीवर धाड टाकली. या ठिकाणचे 42 ड्रम वॉश रसायन नष्ट केले. दारू आणि इतर साहित्य मिळून साडे चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी