• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मध्यरात्री शेतकऱ्याच्या घरात घुसला बिबट्या आणि...
  • VIDEO : मध्यरात्री शेतकऱ्याच्या घरात घुसला बिबट्या आणि...

    News18 Lokmat | Published On: Mar 11, 2019 01:06 PM IST | Updated On: Mar 11, 2019 02:07 PM IST

    कळवण येथे शेतकऱ्याच्या घरात घुसलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. घरात बिबट्या शिरल्याचं लक्षात येताच शेतकऱ्यानं कुटुंबियांना सुखरूप घराबाहेर काढलं आणि दाराची कडी लावून घेतली. त्यानंतर त्यांनं बिबट्या घरात घुसल्याची खबर वनधिकाऱ्यांना दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close