• होम
 • व्हिडिओ
 • SPECIAL REPORT: किट्ट काळोखातही लागणार पोलिसांची चाहूल, नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवा फंडा
 • SPECIAL REPORT: किट्ट काळोखातही लागणार पोलिसांची चाहूल, नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवा फंडा

  News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 07:01 AM IST | Updated On: Jul 20, 2019 07:01 AM IST

  गोविंद वाकडे (प्रतिनिधी) पुणे, 20 जुलै: आतापर्यंत पोलिसांच्या गाडीवर तुम्ही दिवे पाहिले आहेत. आता चक्क पोलिसांच्या खांद्यावर एलईडी दिवे लागणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ही नवी मोहीम लोणावळा इथे राबवण्यात आली आहे. या एलईडी लाईटमुळे नागरिकांच्या सुरक्षेसोबत स्वत: ची सुरक्षा होणार आहे आणि नागरिक पोलिसांना सहज ओळखू शकणार आहेत.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी