• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: त्याची पाठ वळताच महिलांनी सोन्यावर केले हात साफ
  • VIDEO: त्याची पाठ वळताच महिलांनी सोन्यावर केले हात साफ

    News18 Lokmat | Published On: May 30, 2019 11:50 AM IST | Updated On: May 30, 2019 11:50 AM IST

    नांदेड, 30 मे: बुरखाधारी महिलांनी ज्वेलरच्या दुकानातून सोन खरेदी करण्याच्या बहाण्यानं 2 बांगड्या हातोहात लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी