• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO : कोल्हापुरात राडा, पोलिसांनी केला शेतकऱ्यांवर लाठीमार
 • VIDEO : कोल्हापुरात राडा, पोलिसांनी केला शेतकऱ्यांवर लाठीमार

  News18 Lokmat | Published On: Dec 5, 2018 04:38 PM IST | Updated On: Dec 5, 2018 04:38 PM IST

  संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 5 डिसेंबर : गुरुदत्त शुगर्स कारखान्याच्या सभेत मोठा गोंधळ झाला आहे. डिस्टलरी प्रकल्पावरून गुरुदत्त शुगर्सच्या सभेत हा राडा झाला आहे. हा प्रकल्प शेतीसाठी नुकसानकारक असल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला. तीव्र विरोधानंतर सभेच्या ठिकाणी शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी