• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: उस्मानाबादमध्ये पोलीस-ग्रामस्थांमध्ये मोठा संघर्ष, शेतकऱ्याचा मृत्यू
  • VIDEO: उस्मानाबादमध्ये पोलीस-ग्रामस्थांमध्ये मोठा संघर्ष, शेतकऱ्याचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Apr 25, 2019 09:35 AM IST | Updated On: Apr 25, 2019 09:35 AM IST

    उस्मानाबाद,25 एप्रिल, बालाजी निरफळ, प्रतिनिधी,: तालमोड गावात पोलिसांच्या कारवाईत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तालमोड गावात पोलीस गाडीवर दगडफेक प्रकरण चांगलंच तापलं आहे. दगडफेक प्रकरणी पोलिसांनी अटक सत्र केलं आहे. पण रात्री अटक करत असताना पोलिसांनी गुंडगिरी केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. पोलिसांवर कारवाई केल्याशिवाय अंत्यविधी न करण्यावर गावकरी ठाम आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी