• होम
  • व्हिडिओ
  • काळजाचा ठोका चुकणारा VIDEO; ट्रेन पकडण्याच्या नादात तोल गेला अन्...
  • काळजाचा ठोका चुकणारा VIDEO; ट्रेन पकडण्याच्या नादात तोल गेला अन्...

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 12:11 PM IST | Updated On: Apr 20, 2019 12:12 PM IST

    कोल्हापूर, 20 एप्रिल: रेल्वे स्थाकात ट्रेनखाली जाता-जाता वृद्ध महिला थोडक्यात बचावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या वृद्ध महिलेला कोल्हापूरहून बंगळुरूला जाणारी चेन्नम्मा एक्सप्रेस पकडायची होती. गाडी पकडायला उशीर झाल्यानं महिला ट्रेनमागे धावत होती. यावेळी महिलेचा तोल गेला आणि ती ट्रेनखाली जाणार इतक्यात तिथल्या 2 कर्मचाऱ्यांनी या महिलेला वाचवलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी