कोल्हापूर : हरळीजवळ कारचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

कोल्हापूर : हरळीजवळ कारचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

कंटेनर आणि कारच्या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू

  • Share this:

कोल्हापूर, 30 एप्रिल : गडहिंग्लज-चंदगड राज्य महामार्गावर हरळी इथे कंटेनरची थांबलेल्या कारला धडक. अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी(29 एप्रिल) रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. कंटेनरने दिलेली धडक इतकी भीषण होती की यात कारचा चुराडा झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात ठार झालेले तरुण हे महागाव येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. मित्राला भेटून हॉस्टेलवर परत येत असताना हरळी येथे अपघात झाला. त्यानंतर जखमींनी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबईच्या 'या' कोपऱ्यात रात्रीच्या 10 वाजताही सुरू होते मतदान!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 07:58 AM IST

ताज्या बातम्या