• कोल्हापुरात बर्निंग ट्रकचा थरार; LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 23, 2019 07:55 AM IST | Updated On: Mar 23, 2019 08:05 AM IST

    कोल्हापूर, 23 मार्च : कोल्हापुरात शुक्रवारी एका मालवाहतूक ट्रकला अचानक आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भर रस्त्यात पेटलेल्या या ट्रकमधून प्रचंड ज्वाळा आणि धूराचे लोट उठत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी