• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'कोई टच भी नही कर सकते', टिक टॉक व्हिडीओ करणं पडलं महागात!
  • VIDEO: 'कोई टच भी नही कर सकते', टिक टॉक व्हिडीओ करणं पडलं महागात!

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 11:34 AM IST | Updated On: May 15, 2019 11:34 AM IST

    पिंपरी-चिंचवड, 15 मे: दहशत पसरवण्याच्या उद्देशानं हातात धारदार शस्त्र घेऊन टिकटॉक व्हिडीओद्वारे धुमाकूळ घालणाऱ्या आणखी 4 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील 2 तरुणांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी शहरातील सांगवी परिसरात ही घटना घडली. टिकटॉक व्हिडीओत चार तरुण हुक्क्याचा नशा करत धारदार शस्त्र हातात घेऊन नाचताना दिसत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close