• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज्यमंत्री म्हणतात...भाजप आमदाराच्या बायकांचं भांडण नरेंद्र मोदींच्या दरबारात घेऊन जाणार
  • VIDEO : राज्यमंत्री म्हणतात...भाजप आमदाराच्या बायकांचं भांडण नरेंद्र मोदींच्या दरबारात घेऊन जाणार

    News18 Lokmat | Published On: Feb 13, 2019 12:29 PM IST | Updated On: Feb 13, 2019 12:29 PM IST

    यवतमाळ, 13 फेब्रुवारी : 'आर्णी-केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या दोन बायकांमधील वाद लवकर संपवावा अन्यथा आम्ही हे भांडण आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारात घेऊन जाऊ,' असं भाजपशी संबंधित आणि राज्यमंत्रपदाचा दर्जा असलेले किशोर तिवारी यांनी म्हटलं आहे. आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी आणि भाजपच्या पदाधिकारी प्रिया शिंदे यांच्यामध्ये हाणामारी झाली आहे. लग्नाची पहिली पत्नी असताना दुसऱ्या पत्नीकडे राहात असल्याच्या कारणावरून या दोन महिलांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी