News18 Lokmat

हे पहा किसान मोर्चाचं ड्रोन फुटेज

नाशिकहून निघालेला किसान मोर्चाचं परिवर्तन महामोर्चात झालंय. उद्या मंत्रालयावर धडकणारा हा किसान मोर्चा जवळजवळ 30 हजार शेतकऱ्यांचा आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2018 12:25 PM IST

हे पहा किसान मोर्चाचं ड्रोन फुटेज

11 मार्च : नाशिकहून निघालेला किसान मोर्चाचं परिवर्तन महामोर्चात झालंय. उद्या मंत्रालयावर धडकणारा हा किसान मोर्चा जवळजवळ 30 हजार शेतकऱ्यांचा आहे. पाहा या मोर्चाचं ड्रोन फुटेज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2018 12:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...