• होम
  • व्हिडिओ
  • Special Report: या दर्ग्यात होतात हिंदू धर्माच्या आरत्या
  • Special Report: या दर्ग्यात होतात हिंदू धर्माच्या आरत्या

    News18 Lokmat | Published On: Dec 23, 2018 12:44 PM IST | Updated On: Dec 23, 2018 01:40 PM IST

    विशाल माने, प्रतिनिधी परभणी, 23 डिसेंबर : 'सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती ऐकली, की आपल्यासमोर आपसूक गणपती बाप्पा येतात. पण परभणी जिल्ह्यातील करडगावमध्ये मात्र चक्क दर्ग्यात बाप्पांची आरती केली जाते. तसंच इथली प्रसाद लुटण्याची परंपराही हटके अशीच आहे. पाहुयात खाजेबाबाच्या यात्रेचा हा स्पेशल रिपोर्ट....

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी