खंडाळा घाटात दुधाचा टँकर डिव्हायडरला धडकला, चालकाचा जागीच मृत्यू

News18 Lokmat | Updated On: Oct 9, 2018 05:34 PM IST

खंडाळा घाटात दुधाचा टँकर डिव्हायडरला धडकला, चालकाचा जागीच मृत्यू

गणेश वाडकर, पुणे, 09 आॅक्टोबर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटात दुधाचा टँकरला भीषण अपघात झालाय. या अपघातात टँकरचालकाचा जागीच मृत्यू झालाय.

 खंडाळा घाटात अमृतांजन पूलाजवळ आज दुपारी दुधाच्या टँकरला अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरवरचा चालकाचा ताबा सुटला आणि टँकर डिव्हायडरला जाऊन धडकला.

 हा अपघात इतका भीषण होता की, टँकरचा यात चुराडा झाला असून टँकरचालकाचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झालीये. वाहतूक सुरळीत कऱण्याचे प्रयत्न सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2018 05:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...