• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 6 महिन्यांनंतर केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुलं
  • VIDEO: 6 महिन्यांनंतर केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुलं

    News18 Lokmat | Published On: May 9, 2019 12:24 PM IST | Updated On: May 9, 2019 12:24 PM IST

    केदारनाथ, 9 मे: चारधाम यात्रेतील केदारनाथ मंदिर आजपासून भक्तांसाठी खुलं झालं. मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांनी उघडण्यात आला. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पुजाऱ्यांनी विधीवत पूजा केली. हजारो भक्तांच्या उपस्थितीत केदारनाथाला जलाभिषेक, रुद्राभिषेक संपन्न झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी