S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जेव्हा शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली...!
  • VIDEO: जेव्हा शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली...!

    Published On: Mar 24, 2019 09:39 PM IST | Updated On: Mar 24, 2019 09:59 PM IST

    कराड, 24 मार्च : कराडमध्ये महाआघाडीची सभा झाली. या सभेला शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, राजू शेट्टी, खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. उदयनराजे भोसले यांचं भाषण झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या खास शैलीत कॉलर उडवली आणि पवारांतच्या बाजूला जाऊन बसले. पण त्यावेळी शरद पवार यांनीदेखील उदयनराजे यांची कॉलर उडवली. या सगळ्यामुळे व्यासपीठावर एकच हशा पिकला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close