S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गुलालाची उधळण करत जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर!
  • VIDEO: गुलालाची उधळण करत जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर!

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 01:30 PM IST | Updated On: Apr 20, 2019 02:37 PM IST

    कोल्हापूर, 20 एप्रिल: चैत्र पौर्णिमेनिमित्त जोतिबा डोंगरावर भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीनं ही यात्रा पार पडली आहे. पहाटे मुख्य गाभाऱ्यामध्ये मूर्तीवर अभिषेक करण्यात आला नंतर दुपारी सासनकाठ्यांच पूजन झाल्यानंतर याच सासनकाठ्यांच्या मिरवणुका जोतिबाच्या डोंगरावर पाहायला मिळाली. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोव्यातून ही अनेक भाविक डोंगरावर दाखल झाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close