• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: निवडणुकीनंतर अर्जुन खोतकरांबद्दल दानवेंचा मोठा गौप्यस्फोट
  • VIDEO: निवडणुकीनंतर अर्जुन खोतकरांबद्दल दानवेंचा मोठा गौप्यस्फोट

    News18 Lokmat | Published On: Jun 9, 2019 08:02 AM IST | Updated On: Jun 9, 2019 08:12 AM IST

    विजय कमळे पाटील (प्रतिनिधी)जालना, 9 जून: शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि आमच्यात निवडणुकी पूर्वी दोन महिने अगोदर सेटलमेंट झाली होती. नंतरच्या काळात केवळ नाट्य सुरू असल्याचा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गौप्यस्फोट केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी