• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO: कापसाच्या गाठी तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग
 • VIDEO: कापसाच्या गाठी तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग

  News18 Lokmat | Published On: Mar 29, 2019 01:31 PM IST | Updated On: Mar 29, 2019 01:34 PM IST

  जालना, 29 मार्च : येथल्या औद्योगिक वसाहतीमधील 'मूलचंद फुलचंद' कारखान्याला भीषण आग लागली आहे. कापसाच्या गाठी तयार करणाऱ्या या कारखान्याला ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सकाळी 11.30 च्या सुमारास ही आग लागली. या भीषण आगीत कारखान्यातील लाखो रुपयांच्या कापसाच्या गाठी आणि मशिनरी जाळून खाक झाल्या आहेत. तर आग आटोक्यात आणण्यासाठी जालना, भोकरदन, परतूर, अंबड आणि पैठण येथील अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी