News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वाळूच्या ढिगाराखाली दबल्याने दोन युवकांचा मृत्यू
  • VIDEO: वाळूच्या ढिगाराखाली दबल्याने दोन युवकांचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Mar 24, 2019 12:38 PM IST | Updated On: Mar 24, 2019 12:40 PM IST

    जालना, 24 मार्च : वाळूच्या ढिगाराखाली दबल्याने दोन युवकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. भोकरदन तालुक्यातील गोकुळ गावात ही दुर्देवी घटना घडली. केळना नदी पात्रात हे दोघे वाळू उपसा करताना ढिगारा अंगावर पडल्याने त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. योगेश तराळ आणि अनिकेत तराळ अशी या दोघांची नावे आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी