• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सत्तार झाले आता विखेंचा नंबर? काय म्हणाले अशोक चव्हाण
  • VIDEO: सत्तार झाले आता विखेंचा नंबर? काय म्हणाले अशोक चव्हाण

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 03:43 PM IST | Updated On: Apr 20, 2019 03:49 PM IST

    जालना, 20 एप्रिल: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली आहे. औरंगाबाद आणि जालना मतदारसंघात काँग्रेसमधील उमेदवारांविरोधात प्रचार करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असं सूचक वक्तव्यही अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी