'जय' वाघाचा बछडाही बेपत्ता

श्रीनिवासच्या गळयात असलेले काॅलर आयडी नागभीडच्या जंगलात सापडले आहे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2017 04:39 PM IST

'जय' वाघाचा बछडाही बेपत्ता

24 एप्रिल : आशिया खंडातला सर्वात मोठा वाघ 'जय' शिकार झाल्याची उघड झालंय. पण, आता जयपाठोपाठ त्याचा बछडाही गायब झालाय.

जय वाघाचा तीन वर्षांचा बछडा "श्रीनिवास" उमरेड करंडला अभयारण्यातून चार दिवसांपासून बेपत्ता आहे. श्रीनिवासच्या गळयात असलेले काॅलर आयडी नागभीडच्या जंगलात सापडले आहे. त्यामुळे या बछड्याची शिकार झाली की तो बेपत्ता झाला याचा शोध सुरू केलाय. पवनी आणि नागभीड वनपरिक्षेञाच्या जंगलात श्रीनिवासचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 04:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...