S M L

ईशान खट्टर म्हणतो माझा मोठा भाऊच माझी प्रेरणा

Updated On: Jul 14, 2018 09:33 PM IST

ईशान खट्टर म्हणतो माझा मोठा भाऊच माझी प्रेरणा

मुंबई, १४ जुलै : ईशान खट्टर त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी खूपच चर्चेत आहे. येत्या २० जुलैला जान्हवी कोपर सोबत त्याचा धडक हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन जोरात सुरु आहे.  ईशान आणि जान्हवी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सगळीकडे जात आहेत. प्रमोशनवेळी ईशानला विविध प्रश्न विचारण्यात येतात. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे या चित्रपट सृष्टीत येण्यासाठी तुझं इन्स्पिरेशन कोण ?

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत- रावसाहेब दानवे

VIDEO:धोनी-विराटसमोर तरुणाने केलं तरुणीला प्रपोज,चहलने केलं अभिनंदन

यावर त्याने उत्तर दिले की, माजी संपूर्ण फॅमिली ही चित्रपट सृष्टीतील आहे. आणि माझा मोठा भाऊ शाहिद कपूर ही या सृष्टीतील एक नामवंत कलाकार आहे. आज पर्यंत विविध चित्रपटांच्या माध्यमातून त्याने ते सिद्ध केलंय. त्याच्याकडून मला खूप काही शकायचा मिळालंय. त्यामुळे या इंडस्ट्रीत येण्यासाठी तोच माझा इन्स्पिरेशन आहे. या इंडस्ट्रीत येण्याआधीपासून मी त्याला फॉलो करतो. आणि या चित्रपटासाठीही त्याच्यामुळे मला खूप मदत आणि  प्रोत्साहन मिळाले.

नोटबंदीसारखं राम मंदिर का होऊ शकत नाही? -उद्धव ठाकरे

Loading...

एका पक्षाने उडवली एकनाथ खडसेंची झोप

ईशानला धडक बद्दल शहादची प्रतिक्रिया विचारली असता तो म्हणाला की, तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्याला चित्रपट पाहायला  पुरेसा वेळ न  मिळाल्याने त्याने अजून बघितलेला नाहीय.  पण त्याने ट्रेलर बघितलं आहे. ट्रेलर पाहून तो खूप इंप्रेस झालाय. आणि त्याने माज्या ऍक्टिंगचं कौतुकही केलंय.

मॉडेल म्हणाली – त्या माथेफिरुला आधी फाशी द्या

आगामी निवडणुकांसंदर्भात उद्धव यांनी पत्ते ठेवलेत राखुन!

'धडक' हा मराठी चित्रपट सैराटचा रिमेक आहे. यामध्ये ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट धर्मा प्रोडक्शनचा असून या चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खैतन आहे. २० जुलैला हा चित्रपट प्रेक्षांच्या भेटीला येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2018 09:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close