• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वाढदिवसासाठी आणलेल्या केकमध्ये निघाल्या अळ्या
  • VIDEO: वाढदिवसासाठी आणलेल्या केकमध्ये निघाल्या अळ्या

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 08:58 AM IST | Updated On: Jun 4, 2019 09:06 AM IST

    अंबरनाथ, 4 जून: वाढदिवसासाठी आणलेल्या केकमध्ये अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. संगीता झेंडे यांनी आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 'ओ केक' शॉपमधून केक घेतला होता, मात्र त्यात अळ्या आढळल्या. याप्रकरणी महिलेने दुकानदाराकडे तक्रार केली, मात्र दुकानदारानं उडवाउडवीची उत्तर देऊन दुर्लक्ष केल्याचा महिलेचा आरोप आहे. या प्रकरणी संतप्त महिलेनं अंबरनाथ पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी