भारताचे हे माजी पंतप्रधान का प्यायचे मूत्र?

गडकरींनी त्यांच्या बंगल्यामध्ये 50 लीटर मूत्र साठवून ठेवलं असल्याचं त्यांनी 2015मध्ये एका भाषणावेळी म्हटलं होतं.

  • Share this:

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नागपूरचे खासदार आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर भाषणात मूत्र साठवून त्यापासून युरियाची निर्मीती करण्याची कल्पना मांडली. जर सगळ्या भारतीयांनी आपलं मूत्र साठवलं तर दुसऱ्या देशाकडून युरिया आयात करण्याची गरज भासरणार नसल्याचं ते म्हणाले.

गडकरींनी त्यांच्या बंगल्यामध्ये 50 लीटर मूत्र साठवून ठेवलं असल्याचं त्यांनी 2015मध्ये एका भाषणावेळी म्हटलं होतं. त्याचा वापर त्यांनी बागेचं सिंचन करण्यासाठी केला.

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अमेरिकेचे पत्रकार डैन रॅथर यांना मूत्र पिण्याच्या फायद्यावर 1 तासाची मुलाखत दिली होती. असं म्हटलं जात की आजारांपासून दूर राहण्यासाठी मूत्र पिणं आरोग्यदायी आहे.

जे लोक महागड्या औषधांचा खर्च पेलवू शकत नाही त्यांनी मूत्र प्यावं. याने अनेक आजार बरे होतात असंही ते म्हणाले होते. मूत्राने डोळे धुतले असता मोतीबिंदू होत नाही असा दावाही त्यांनी केला होता. हे फक्त भारतात नाही तर प्रसिद्ध विदेशी गायिका मॅडोनादेखील मूत्र साठवतात.

आपल्या गाण्यांनी लोकांची मन जिंकणाऱ्या गायिका मॅडोना यांच्याविषयी एक बाब अतिशय प्रसिद्ध आहे की पायाच्या त्वचेला मुलायम ठेवण्यासाठी त्या पायाला मूत्र लावतात.

प्रसिद्ध ब्रिटिश कलाकार सारा मायली यांनी 2007मध्ये दिल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, त्यांनी वयाच्या 30 वर्षापर्यंत मूत्र प्यायलं आहे. त्यामुळे कॅन्सरसारखे आजार होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

अमेरिकेचे बेसबॉल खेळाडू रोजस अलोऊ हे मूत्राचा अनोखा वापर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. थंडीत ते दिवसातून 6 वेळा स्वत:च्या हातावर शू करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की असं केल्याने खेळाताना त्यांना हात मौजे घालण्याची गरज भासत नाही.

जपान आणि ब्राझिलचे मार्शल आर्टिस्ट ल्योटो मचीडा रोज मूत्र प्यायचे. ते आणि त्यांचे पिता रोज मूत्र पितात असा खुलासाच त्यांनी केला होता. असं केल्याने खोकल्याचा त्रास होत नसल्याचं ते म्हणाले.

अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक जेडी सालिंगर यांच्याविषयी असं बोललं जातं की, त्यांचा मूत्र थेरपीवर खूप विश्वास आहे. असा खुलासा त्यांच्या मुलीने एका पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2019 09:01 PM IST

ताज्या बातम्या