News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: देशभरात ईदचा उत्साह, मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करून दिल्या शुभेच्छा
  • VIDEO: देशभरात ईदचा उत्साह, मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करून दिल्या शुभेच्छा

    News18 Lokmat | Published On: Jun 5, 2019 09:57 AM IST | Updated On: Jun 5, 2019 10:12 AM IST

    मुंबई, 5 जून: देशभरात मंगळवारी (4 जून) चंद्र दर्शन झाल्यानंतर आज उत्साहात ईद साजरी केली जात आहे. कुर्ला परिसरात आज सकाळी मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केला. यावेळी सर्वांनी एकत्र येत गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी