S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • गॅस भरताना गाडीनं अचानक घेतला पेट, घटनेचा LIVE VIDEO
  • गॅस भरताना गाडीनं अचानक घेतला पेट, घटनेचा LIVE VIDEO

    Published On: Mar 19, 2019 09:25 AM IST | Updated On: Mar 19, 2019 09:26 AM IST

    इंदापूर, 19 मार्च : इंदापूर येथील कळंब गावामध्ये 'ओमनी' गाडीमध्ये गॅसभर असताना गाडीने अचानक पेट घेतला. या गाडीमधील विक्रिसाठी आणलेल्या 50 हजारांच्या चपला आगीत जळून खाक झाल्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close