• होम
  • व्हिडिओ
  • स्फोट घडवून उध्वस्त केल्या वाळू माफियांच्या बोटी; LIVE VIDEO
  • स्फोट घडवून उध्वस्त केल्या वाळू माफियांच्या बोटी; LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 03:36 PM IST | Updated On: Mar 17, 2019 03:36 PM IST

    इंदापूर, 17 मार्च : उजनी जलाशयात अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर प्रशासनानं पुन्हा कारवाईचा बडगा उगारलाय. मागील दोन दिवसापूर्वी 38 बोटींवर थेट कारवाई प्रशासनानं केली होती. याचा दुसरा टप्पा म्हणून पुन्हा आज प्रशासनाने अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या माफीयांवर कारवाई सुरू केली. शहा, सुगाव, कांदलगाव या भागात ही कारवाई सुरू असून तीन बोटी जिलेटीनच्या स्फोट घडवून उध्वस्त करण्यात आल्या. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी