S M L
Football World Cup 2018

पुण्यात 19 ठिकाणी आयकर विभागाचे छापे

काळा-पैशावाल्यांनी संपत्ती जाहीर न केल्यामुळे आता आयकर विभागाने धडक मोहीम सुरू केलीये

Sachin Salve | Updated On: Apr 6, 2017 08:18 PM IST

पुण्यात 19 ठिकाणी आयकर विभागाचे छापे

06 एप्रिल : देशभरात आयकर विभागाने काळा पैसा दडवून ठेवणाऱ्यांविरोधात छापासत्र सुरू केलंय. पुण्यात 19 ठिकाणी आयकर विभागाचे छापे टाकले आहेत. देशभरात इतर ठिकाणीही कारवाई सुरू आहे.

नोटाबंदीनंतर काळा पैशावाल्यांचं कंबरडं पुरतं मोडलं गेलं. तरीही आपल्याकडे असलेली संपत्ती जाहीर करण्याची 31 मार्चपर्यंत सरकारने मुभा दिली होती. मात्र तरीही काही काळा-पैशावाल्यांनी संपत्ती जाहीर न केल्यामुळे आता आयकर विभागाने धडक मोहीम सुरू केलीये. देशभरात आयकर विभागाचे देशाभरात छापासत्र सुरू केलंय.  आयकर विभागाचे पुण्यात 19 ठिकणी छापे टाकले असून संपत्ती जप्त केलीये. मात्र, हे छापे कुठे टाकले याबद्दल सविस्तर माहिती अद्याप मिळू शकली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2017 08:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close