नागपूरमध्ये गोमांस नेल्याच्या संशयातून सलीम शाहला मारहाण

सलीम इस्लाइल शाह नावाची व्यक्ती भारसिंग बसस्टाॅपसमोर जात असताना चार जणांनी त्यांना थांबवून गोमांस स्कूटरमध्ये नेत असल्याचा आरोप करत मारहाण करायला सुरुवात केली.

Sonali Deshpande | Updated On: Jul 13, 2017 09:52 AM IST

नागपूरमध्ये  गोमांस नेल्याच्या संशयातून सलीम शाहला मारहाण

13 जुलै : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील भारसिंगी येथे गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला काही लोकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सलीम इस्लाइल शाह नावाची व्यक्ती भारसिंग बसस्टाॅपसमोर जात असताना चार जणांनी त्यांना थांबवून गोमांस स्कूटरमध्ये नेत असल्याचा आरोप करत मारहाण करायला सुरुवात केली.

दरम्यान या ठिकाणी मोठी गर्दी जमली. पोलिसांनी याठिकाणी येऊन स्कूटरमधील मास जप्त केले.  ते प्रयोगशाळेत पाठवले आहे.अद्याप कुणालाही या प्रकरणात अटक करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2017 09:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close