मराठा संवाद यात्रेपासून मोदींच्या सभेपर्यंत, या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या

  • Share this:

मंबई - मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज 10 वर्षपूर्ण होताहेत. यानिमित्त मुंबई पोलिस आणि रेल्वे विभागातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 26/11 च्या स्मृती स्थळावर जावून मान्यवर आदरांजली वाहणार आहे.

26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. यानिमित्त सरकारने देशभर विविध कार्यक्रमांच आयोजन केलं आहे. महाराष्ट्रातही विविध पक्ष आणि राज्यसरकारने कार्यक्रमांच आयोजन केलंय. विविध स्वयंसेवी संघटनाही संविधान वाचनाचे कार्यक्रम घेणार आहेत.

सर्व राज्यभरातून मुंबईत आलेल्या मराठा क्रांती मोर्च्याच्या संवाद यात्रा दुपारी विधानभवनावर धडकणार आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीनं घ्यावी अशी या संघटनांची मागणी आहे.

मध्यप्रदेश आणि राजस्थानमधल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचारात सहभागी होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 08:10 AM IST

ताज्या बातम्या