Good Morning : या आहेत आज दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या

दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा...

  • Share this:

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे शनिवारी आयोध्येसाठी रवाना होणार आहेत. अयोध्येत ते दुपारी पोहोचणार आहेत. तिथे गेल्यानंतर ते संतांचे आशीर्वाद घेतील आणि संध्याकाळी शरयू नदीची आरती करतील.

विश्व हिंदू परिषदेने देशभर शनिवार आणि रविवारी हुंकार रॅलीचं आयोजन केलंय. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विहिंपच्या सभा होणार आहेत. संघपरिवाराचे अनेक नेते त्यात सहभागी होतील.

नागपूरमध्ये अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे. शेतीची अत्याधुनिक अवजारं आणि नवं तंत्रज्ञानाचं प्रदर्शन या ठिकाणी आहे. शेतीपुरक व्यवसाय कसा करावा याचीही माहिती या प्रदर्शनात देण्यात आलीय. पूर्ण राज्यातून आणि शेजारच्या मध्यप्रदेशातूनही शेतकरी इथं येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती प्रचारसभा राजस्थान आणि मध्यप्रदेशात आहेत. शनिवार हा सुटीचा दिवस असल्याने भाजपचे अनेक दिग्गज नेते प्रचारात आहेत. पक्षाध्यक्ष अमित शहाही मध्यप्रदेशात अनेक ठिकाणी रोड शो करणार आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याही मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रचार सभा आहेत. राजस्थानमधलील पक्षाचे नेते सीपी जोशी यांनी जातीवाचक वक्तव्य केल्याने राहुल गांधी यांनी त्यांना समज दिली होती. त्यानंतर जोशी यांनी माफी मागितली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2018 06:31 AM IST

ताज्या बातम्या