• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईत पावसाचा कहर! पाणी साचल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम
  • VIDEO: मुंबईत पावसाचा कहर! पाणी साचल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 07:59 AM IST | Updated On: Jul 27, 2019 07:59 AM IST

    मुंबई, 27 जुलै : मुंबई, ठाणे, डोंबिवली-कल्याण परिसरात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, आज आणि (उद्या) रविवारी (28 जुलै) देखील मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये आणि समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी