• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: world cup: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींचं अनोखं गाऱ्हाणं
  • VIDEO: world cup: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींचं अनोखं गाऱ्हाणं

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 02:39 PM IST | Updated On: Jun 15, 2019 02:40 PM IST

    सिंधुदुर्ग, 15 जून: भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय न येता भारताला विजय मिळावा आणि भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकूनच भारतात यावा यासाठी क्रिकेटर्स आणि सावंतवाडीच्या नागरिकानी सावंतवाडीतल्या श्री देव उपरलकरला गाऱ्हाणं घातलं. बघुया हे काय गाऱ्हाणं आहे ते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close