'हा' नवा पाहुणा कोण?, गावकरी म्हणाले हा तर...

गावकऱ्यांना वाटलं हे बिबट्याचेच पिल्लू आहे. त्यामुळे जवळपास बिबट्या असावा असा अंदाज गावकऱ्यांना व्यक्त केला.

News18 Lokmat | Updated On: Nov 16, 2018 11:42 PM IST

'हा' नवा पाहुणा कोण?, गावकरी म्हणाले हा तर...

  विकास शिवणे,बेळगाव, 17 नोव्हेंबर :  बिबट्या आला रे विषय संपता संपेना. बेळगावात बिबट्याची दहशत आणि विषय संपता संपत दिसत नाहीये. कारण पुन्हा एकदा बिबट्या आला असं वाटलं पण तो मुळात बिबट्याच नव्हता.

 दोन दिवसांपूर्वीच बेळगाव शहराजवळील परिसरात सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला प्राणी हा बिबट्या नसून मोठा जातीचा रानमांजर असल्याचे समोर आलं होतं. मात्र दुसऱ्या एका घटनेत बेळगाव सीमेच्या दुसऱ्या टोकाला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कुद्रेमनी गावाजवळ बिबट्याचे  दर्शन 7 दिवसांपूर्वी शुक्रवारी झाले होते.  त्यानंतर तो बिबटा महाराष्ट्रातील सीमावर्ती कोवाड वनक्षेत्रात गेला असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.

   त्यातच एका वन्य प्राण्यामुळे परिसरातील शिवारात मिळाल्याने शेतकऱ्यांत धास्ती वाढली.

Loading...

एका शेतात एका वन्यप्राण्याचे पिल्लू आढळले.

एका शेतात एका वन्यप्राण्याचे पिल्लू आढळले.

गावकऱ्यांना वाटलं हे बिबट्याचेच पिल्लू आहे. त्यामुळे जवळपास बिबट्या असावा असा अंदाज गावकऱ्यांना व्यक्त केला.

गावकऱ्यांना वाटलं हे बिबट्याचेच पिल्लू आहे. त्यामुळे जवळपास बिबट्या असावा असा अंदाज गावकऱ्यांना व्यक्त केला.

  त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

वनअधिकाऱ्यांनी हे पिल्लू ताब्यात घेतले. जेव्हा वन अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली तेव्हा त्यांनी हे पिल्लू बिबट्याचे नाही असं स्पष्ट केलं.

ही बिबट्याची पिल्ले नसून रानमांजराचे असल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले.

वनअधिकाऱ्यांनी नव्या पाहुण्याला ताब्यात घेतलं असून देखभालीसाठी वन केंद्रात घेऊन गेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2018 11:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...